aditya l1 mission 0

Aditya-L1 ने दाखवले सूर्याचे 11 रंग! ISRO च्या मोहिमेमुळे अनेक रहस्य उलगडणार

Aditya-L1 मोहिमे संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या उपग्रहाच्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (SUIT) प्रथमच सूर्याची संपूर्ण डिस्क छायाचित्रे  कॅप्चर केली आहेत. 

Dec 8, 2023, 11:17 PM IST

आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट

इस्रोच्या सूर्यमोहिमेला मोठं यश आले आहे.  आदित्य एल-1 सूर्ययानाने अत्यंत महत्वाचा टप्पा पार केला आहे.  

Sep 30, 2023, 08:49 PM IST

मध्यरात्री आपण गाढ झोपेत असताना आदित्य L-1 घेणार मोठी झेप, अंतराळात काय होणार? जाणून घ्या

  ISRO ने सोलर मिशन आदित्य L-1 कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेल्या या मोहिमेचा वैज्ञानिक प्रयोग सुरू झाला आहे.

Sep 18, 2023, 05:13 PM IST

आदित्य L 1 ला मोठे यश! गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच दिली आनंदाची बातमी

Aditya L1 Mission: आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 18, 2023, 01:13 PM IST

Aditya-L1 ने पाठवला Selfie! पृथ्वी अन् चंद्राचा फोटोही पाठवला; 'या' फोटोत चंद्र शोधून दाखवा

Aditya L1 Selfie And Earth Moon Photo: भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोनं हा 41 सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात 2 खास फोटो दाखवण्यात आलेले आहेत.

Sep 7, 2023, 12:38 PM IST

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST

आदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट

ISRO Sun Mission: आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते.

Sep 5, 2023, 09:45 AM IST

ADITYA-L1 प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु; एका चुकीमुळं इस्रोला मोठा हादरा बसण्याची भीती

Aditya L1: बापरे... कठीणच ते! इस्रोची आणखी एक मोहिम आता अवघ्या काही तासांनी अवकाशाच्या दिशेनं झेपावणार असून, त्याआधीच समोर आली ही महत्त्वाची माहिती. जाणून घ्या... 

 

Sep 1, 2023, 09:53 AM IST

चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सूर्य, शुक्राची पाळी; इस्रोची 'अशी' असेल संपूर्ण मोहीम

Surya Mission 2023 Launching: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतूक होत आहे. चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सुर्य आणि शुक्राच्या दिशने आगेकूच करायचे ठरवले आहे. 

Aug 24, 2023, 06:46 AM IST