आदर्श इमारत प्रकरण : अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी
आदर्श प्रकरणात सीबीआयला खटला चालवण्याची परवानगी देण्याच्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेय. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
Sep 29, 2017, 08:28 AM ISTआदर्श इमारतप्रकरणी उद्धव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया
आदर्श इमारतीमध्ये थोरामोठ्यांचे फ्लॅट्स आहेत. त्यामुळे इमारत पाडली जाईल तेव्हाच खरं. आदर्श ही सर्वसामान्यांची इमारत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Apr 30, 2016, 11:22 AM ISTआदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार
आदर्श घोटाळ्यामुळं गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं चव्हाण यांना आदर्श घोटाळा महागात पडण्याची चिन्हं आहेत.
Nov 19, 2014, 12:14 PM IST