adani

Gautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ

Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे. 

Mar 4, 2023, 12:26 PM IST

Gautam Adani: अदानींची घसरगुंडी थांबता थांबेना! टॉप 30 तून बाहेर? आता उरली इतकी संपत्ती

Gautam Adani Out from Top 30 Rich People: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Top 30 Richest People) म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी आता टॉप 30 लिस्टमधूनही बाहेर पडल्याचे वृत्त समोर येते आहे. त्यातून आता त्यांच्या केवळ इतकीच संपत्ती (Gautam Adani Wealth) उरली आहे.

Feb 25, 2023, 09:15 PM IST

SEBI On Adani Group : अदानींचा घोटाळा उघड्यावर पण SEBI रिपोर्ट देणार बंद लिफाफ्यात; हिंडनबर्ग प्रकरणात मोठी अपडेट

अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला. चुराडा नेमका कसा झाला? यात कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? याची सेबीमार्फत चौकशी केली जात आहे. 

Feb 13, 2023, 06:08 PM IST

Supreme Court on Adani-Hindenburg: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; मोदी सरकारला विचारले 'हे' प्रश्न

Supreme Court on Adani-Hindenburg: कोर्टाने गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे संकेत दिले. भारत आता 90 च्या दशकामध्ये होता तसा देश राहिलेला नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.

Feb 10, 2023, 09:51 PM IST

Gautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...

Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे. 

Feb 10, 2023, 01:18 PM IST

Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?

Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच  वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले.. 

Feb 9, 2023, 12:10 PM IST

Adani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'

Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.

Feb 8, 2023, 01:19 PM IST

मोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले

'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप 

Feb 7, 2023, 03:31 PM IST

Sehwag On Adani Hindenburg Issue: अदानी-हिंडनबर्ग वादात सेहवागची उडी; म्हणाला, "गोऱ्यांना भारताची..."

Virender Sehwag On Adani Hindenburg Dispute: सेहवाग सोशल मिडियावरुन अनेक विषयांवर भाष्य करताना वापरतो ती भाषा आणि सूचक विधानं त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. अशीच चर्चा सध्या त्याने केलेल्या एका नव्या पोस्टमुळे सुरु झाली आहे.

Feb 6, 2023, 09:37 PM IST

Adani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!

Gautam Adani, SEBI: अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय, त्यानंतर आता सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडलंय. 

Feb 4, 2023, 09:17 PM IST