adani enterprises fpo

Adani Enterprise Stock: अदानींचे शेअर्सचे आपटले... एकदोन नव्हे तब्बल 7 टक्क्यांची घसरण

Adani Enterprises Stock: अदानींच्या शेअर्समध्ये (Adani Shares Falls) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यांचे शेअर हे 4-5 टक्क्यांच्यावर तरी घसरले आहेत. यामध्ये अदानी पावर, अदानी विलमर, अदानी एन्टरप्राईज, अदानी गॅस, अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) अशा काही स्टॉक्सचा (BSE) समावेश आहे. 

Mar 15, 2023, 11:48 AM IST

Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?

Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच  वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले.. 

Feb 9, 2023, 12:10 PM IST

Adani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!

Gautam Adani, SEBI: अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय, त्यानंतर आता सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडलंय. 

Feb 4, 2023, 09:17 PM IST

Gautam Adani: 20 हजार कोटींचा FPO रद्द का केला? गौतम अदानी अखेर आले समोर, Video केला प्रसिद्ध

Gautam Adani : अदानी एंटरप्रायझेसने FPO प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान गौतम अदानी यांनी स्वत: समोर येत या निर्णयामागील कारण सांगितलं आहे. 

 

Feb 2, 2023, 10:12 AM IST

Adani Group ला तब्बल 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन, सांगितली ही मोठी गोष्ट

Gautam Adani : अदानी एंटरप्राइजेजने आपला 20,000 कोटी रुपयांचा FPO मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मंगळवारी कंपनीचा एफपीओ (FPO) पूर्णपणे सबस्क्राइब झाला.

Feb 2, 2023, 09:12 AM IST

Gautam Adani : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटलेत, पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता

  Adani Enterprises : अदानी समुहाचे शेअर्स सपाटून आपटल्याचे पडसाद राज्यसभेतही उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, अदानी समुहाने अखेर आपला 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द केला आहे. (Adani Enterprises FPO) गुंतवणूकदारांना मात्र त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

Feb 2, 2023, 08:36 AM IST

Hindenburg Report वर Adani Group ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हा रिपोर्ट म्हणजे...."

Adani Group Hit Back on Hindenburg Report : हिंडेनबर्गचा (Hindenburg) रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला मोठं नुकसान झालं आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान अदानी ग्रुपच्या CFO नी ही रिपोर्ट बनावट असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 30, 2023, 10:57 AM IST