तुम्हाला लाजवेल इतक्या सुंदर मराठीत The Kerala Story फेम अदा शर्मानं गायल्या बालपणीच्या कविता! VIDEO एकदा पाहाच
Adah Sharma Marathi Poem : अदा शर्माचा द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या या जुन्या मराठी कविता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटही केल्या आहेत. सोषशल
May 14, 2023, 04:32 PM IST