actress varsha dandale

खूपच अलिशान आहे अभिनेत्री वर्षा दांदळे यांचं फार्महाऊस; पाहा व्हिडीओ

अभिनेत्री वर्षा दंदाळे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ त्या सतत त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच वर्षा यांनी त्याच्यां नव्या फार्महाऊसचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Aug 27, 2023, 01:20 PM IST

धक्कादायक : 'पाहिले न मी तुला' मधील अभिनेत्रीचा अपघात, प्रकृती गंभीर

अलिकडेच निरोप घेतलेल्या 'पाहिले न मी तुला' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

Oct 16, 2021, 06:01 PM IST