actress saili sanjeev

आता लग्न होईल तेव्हाच... ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरबाबत सायली संजीवने विषयच संपवला

Saili Sanjeev  : काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री सायली संजीवने क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेरबाबत खुलेपणाने भाष्य केले आहे. लोकांच्या ट्रोलिंगमुळे आमच्यातली मैत्रीही संपल्याचे सायली संजीवने म्हटलं आहे

Apr 13, 2023, 05:18 PM IST