actress aishwarya pregnant

अभिनेत्री ऐश्वर्या आई होणार, सोशल मीडियावरून शेअर केली चाहत्यांसाठी गुड न्यूज!

नुकतीच अशी बातमी समोर येतेय की, अभिनेत्री ऐश्वर्या प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर या एक्ट्रेसचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Mar 19, 2024, 06:13 PM IST