actor vishal

दाक्षिणात्य स्टार विशालकडे मागितली 6.5 लाखांची लाच, CM एकनाथ शिंदेंकडे तक्रार; सरकारने दिलं उत्तर...

दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डाविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) अधिकृत निवेदन जारी केलं आहे. 

 

Sep 29, 2023, 04:25 PM IST