actor sonu sood

सोनू सूद पुन्हा चर्चेत, अभिनेत्याने फेडलं ६५ वर्षीय व्यक्तीचं तब्बल इतकं कर्ज

 नुकताच अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आला असून त्याने त्याची वचनबद्धता सिद्ध केली आहे. सोनू सुद हा अभिनेता फारच लोकप्रिय आहे. तो त्याच्या हटके अभिनयासाठी आणि त्याच्या समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयानं चाहत्यांना अक्षरक्ष: वेड लावलं आहे. 

Aug 11, 2023, 04:27 PM IST
Actor Sonu Sud bowed down at the feet of the Lalbaugh cha raja PT1M24S

शिर्डीमध्ये सोनू सूदनं सुरू केला ऊसाच्या रसाचा स्टॉल.. स्वतःच काढतोय रस..

व्हिडीओमध्ये सोनू एका जनरल स्टोअरवर ऊसाचा रस बनवताना दिसत आहे. आणि सोबतच त्याची मजेशीर कॉमेंट्रीही पाहायला मिळत आहे.

May 5, 2022, 03:15 PM IST

सोनू सुदला सलाम: महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात पोहोचतेय मोठी मदत

आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आतील भागात अडकलेल्यांना मदत करत आहे.

Aug 6, 2021, 03:10 PM IST

Sonu Sood राजकारणात करणार अशी एन्ट्री? छतावर चढून करणार घोषणा!

सोनू सूदने एका मुलाखतीत बोलताना राजकारणात येण्याबाबत त्याचं मत सांगितलं.

Jun 14, 2021, 05:04 PM IST

अभिनेता Sonu sood या संपूर्ण गावाला पुरवणार राशन, म्हणाला माझे आई-वडील नाहीत पण...

एका रिअॅलिटी शो दरम्यान अभिनेता सोनू सूद भावूक झाला. या दरम्यान स्पर्धकांनी सोनू सूदला ट्रिब्युट म्हणून एका परफॉर्मेंस केला.

Apr 30, 2021, 04:50 PM IST
Actor Sonu Sood Will Appeal To The Supreme Court PT3M14S

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.

Jan 13, 2021, 10:37 AM IST

अभिनेता सोनू सूदचं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात, पालिका कारवाई करणार का ?

अभिनेता सोनू सूद याचं मुंबईतल्या जुहूमधलं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात 

Jan 7, 2021, 12:17 PM IST
Actor Sonu Sood Honoured With Special Humanitarian Action Award By The UNDP PT44S

नवी दिल्ली | सोनू सूदला यूएनडीपीकडून विशेष सन्मान

Actor Sonu Sood Honoured With Special Humanitarian Action Award By The UNDP

Sep 29, 2020, 03:30 PM IST

बेघर आई-मुलांना पाहून सोनू सुदचं हृद्य पिळवटलं, अशी करणार मदत

बेघर कुटुंबाला सोनु सूद देणार घर

Jul 20, 2020, 01:35 PM IST