accident case

Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक

Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही. 

Dec 10, 2024, 10:17 PM IST

बेफामपणे गाडी चालणाऱ्या तरुणाने महिलेला उडवलं, अपघाताचा थरारक VIDEO VIRAL

Pune Accident Video : परिसरातून निर्भय निर्धास्तपणे महिला जात होती, अचानक भरधाव वेगाने बाइक चालक आला आणि त्याने महिलेला उडवलं...

May 29, 2023, 10:18 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको : राधिकाचा जीव धोक्यात

काय होणार राधिकेचं 

Sep 19, 2018, 02:32 PM IST

अपघात झाल्यास मदतीसाठी डायल करा टोल फ्री क्रमांक

केंद्र सरकारने देशात कोठेही दुर्घटना झाली तर रस्ते दुर्घटना प्रबंधन सेवेसाठी एक टोल फ्रि नंबर जारी केला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी एका प्रश्नाच्या लिखीत स्वरूपात उत्तर देतांना राज्यसभेत ही माहिती दिली आहे. 

Dec 22, 2015, 04:54 PM IST

सलमान खानच्या अडचणीत वाढ

हिट अॅंड रन प्रकरणी  अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

Mar 9, 2015, 02:15 PM IST