ac local trains

मुंबईकरांचा यापुढे गारेगार प्रवास, सर्वच लोकल होणार एसी?

Mumbai AC Local News : मुंबईतील लोकल प्रवास आता यापुढे गारेगार होणार आहे. तसा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्याने प्रस्ताव करण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्व लोकल एसी धाऊ लागल्यानंतर मुंबईकरांची घामाच्या धारेतून सुटका होणार आहे. 

May 2, 2023, 08:35 AM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Mumbai local News : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. (Mumbai local train Update)  

Dec 24, 2021, 10:28 AM IST
Central Railway 80 New AC Local Trains will start from New Year PT3M21S

VIDEO । मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Central Railway 80 New AC Local Trains will start from New Year

Dec 24, 2021, 09:00 AM IST