abortion right

"अविवाहित महिला MTP कायद्यानुसार गर्भपात...", सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सुप्रीम कोर्टाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी कायद्याच्या (MTP) नियमात 3-B चा विस्तार केला आहे. आतापर्यंत 20 आठवड्याहून अधिक आणि 24 आठवड्यांआधी गर्भपात करण्याचा अधिकार फक्त विवाहित महिलांना होता.

Sep 29, 2022, 12:25 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला गर्भपाताचा अधिकार-कोर्ट

गर्भपात करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. सध्याच्या नियमानुसार, भारतात वीस आठवड्यांपर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी दोन डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते.

Sep 21, 2016, 02:33 PM IST

गर्भपाताचा कायदा आड; महिलेचा नाहक बळी

सध्या आयर्लंडमध्ये खळबळ उडालीय ती एका भारतीय वंशाच्या महिलेच्या मृत्यूमुळे... सविता नावाच्या महिलेचा मृत्यू आयरिश सरकारच्या एका अजब कायद्यामुळे झाल्याचा आरोप होतोय. वेळेवर गर्भपाताची परवानगी न मिळाल्यानं सविताचा अंत झाला. आयरिश सरकारनं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत.

Nov 16, 2012, 01:08 PM IST