abhishek bachchan aishwarya rai separation

VIDEO : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय, पण...

Bachchan family together over separation rumours : लेक आराध्याच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय... मात्र, एका गोष्टीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष..

Dec 16, 2023, 11:26 AM IST

ऐश्वर्याच्या 'या' सवयीने हैराण झालाय अभिषेक बच्चन, सुधारणा शक्य आहे पण कशी?

Aishwarya Bachchan And Abhishek Bachchan Relationship : ऐश्वर्या आणि अभिषेक हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. पण जेव्हा अभिषेकने ऐश्वर्याच्या एका न आवडणाऱ्या सवयींबद्दल सांगितलं. आपल्यापैंकी बऱ्याच जणांना असते ही सवय, त्यावर अशी कराल मात. 

Dec 5, 2023, 08:42 AM IST

ऐश्वर्या-अभिषेक बच्चनमध्ये दुरावा? घटस्फोटांच्या चर्चांना आलं उधाण

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कपल नेहमीच त्यांच्या चाहत्यांचं आवडतं कपल आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमी चर्चेत असते. नेहमी चर्चेत असणारी ही जोडी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

Nov 22, 2023, 06:59 PM IST