वाढदिवसानिमित्त अमिताभ यांनी शेअर केला आराध्याचा खास फोटो...
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हीच आज वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे आजोबा म्हणजेच महानायक अभिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला.
Nov 16, 2017, 02:51 PM IST