aatur

'आतुर' ३ नोव्हेंबरला महाराष्ट्रभर होणार प्रदर्शित! सिनेमाटा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

 दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो 'धग' आणि 'भोंगा'.. त्यांच्या अव्वल चित्रपटांमधली ही दोन अव्वल नावं! त्यामुळेच दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जाणारे शिवाजी लोटन पाटील यांच्या 'आतुर' चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची चाळवली गेली होती.

Oct 26, 2023, 07:15 PM IST