aarvi

आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता, आणखी एक कवटी सापडली

Abortion case :  आर्वी गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज पुन्हा कदम रुग्णालय  ( Kadam Hospital) परिसरात एक कवटी आढळली आहे. 

Jan 15, 2022, 09:02 AM IST

आर्वी गर्भपात प्रकरण : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना निवेदन, केली ही मागणी

Abortion case :वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात  केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Jan 15, 2022, 07:52 AM IST

आर्वी गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाची उदासीनता

Kadam Hospital abortion case: आर्वी  गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागाची उदासीनता  दिसून येत आहे. 

Jan 14, 2022, 11:53 AM IST

गर्भाचे मारेकरी! वर्ध्यात हॉस्पीटल परिसरात सापडल्या कवट्या, हाडं आणि मांसाचे गोळे

गर्भपात प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आली धक्कादायक माहिती

 

Jan 13, 2022, 02:24 PM IST
Wardha Aarvi Vidhan Sabha Constituency People Boycott Voting Maharashtra Assembly election 2019 PT2M23S

रणसंग्राम विधानसभेचा | 'या' मतदान केंद्रात सकाळपासून चिटपाखरुही नाही

रणसंग्राम विधानसभेचा | 'या' मतदान केंद्रात सकाळपासून चिटपाखरुही नाही

Oct 21, 2019, 10:55 PM IST