aamhi jarange hit theaters

मराठ्यांचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर; ''आम्ही जरांगे'' १४ जूनला चित्रपटगृहात दाखल

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

Jun 8, 2024, 12:05 PM IST