aakash ambani

VIDEO : अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! Nita आणि Mukesh Ambani पुन्हा होणार आजी - आजोबा

Shloka Mehta Pregnant : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अंबानी कुटुंबात (ambani family) लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजी आजोबा होणार आहे. 

 

Apr 2, 2023, 08:31 AM IST

५ स्टार हॉटेल नाही तर या मंदिरात होणार अंबानींच्या मुलाचं लग्न?

मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

Aug 5, 2018, 04:57 PM IST

आकाश अंबानी - श्लोका मेहताच्या साखरपुड्याचं डिजिटल कार्ड व्हायरल !

भारतील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे.

Jun 5, 2018, 12:17 PM IST

अंबानींची तिसरी पिढी मैदानात

अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत. 

Oct 12, 2014, 04:16 PM IST

<B> अंबानी पुत्रानं केला अपघात? पोलीस कुणाला वाचवत आहेत?</b>

‘रिलायन्स पोर्ट’च्या नावाने रजिस्टर्ड असलेली ही आलिशान कार ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी चालवत होते, असा खळबळजनक आरोप जखमी महिलेनं केलाय. परंतु रिलायन्सच्या प्रवक्त्याने हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलंय.

Dec 10, 2013, 09:49 PM IST