aaicha gavat marathit bol teaser

चतुरचं मराठीत पदार्पण; 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमाचा टिझर पाहिलात का?

थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य  मोठ्या दणक्यात मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे.  टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला "आईच्या गावात मराठीत बोल" ह्या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Dec 18, 2023, 07:21 PM IST