aadiwasi

...जेव्हा आदिवासी महिला 'हुतूतू' करत उतरल्या मैदानात!

कबड्डी म्हणजे मातीत खेळला जाणारा खेळ... प्रो कबड्डीमुळं या खेळाला कॉर्पोरेट महत्त्व आलंय... पण, अशी कबड्डी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल...

Jan 19, 2018, 11:36 AM IST

आदिवासी घोटाळा : गावित याचं उत्तर देणार का?

देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटली तरी आपल्या राज्यातील आदिवासी अजूनही दारिद्र्यात खितपत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवते, मात्र त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत न पोहचता अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारणी लुटत असतात. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना 2004 ते 2009 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अशीच प्रकरणे माजी न्यायमूर्ती एस. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणली आहेत. आदिवासींसाठी गॅस शेगडी आणि डिझेल कृषी पंप खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा त्यातीलच एक...

May 9, 2017, 04:31 PM IST

...म्हणून शाळाच दुसरीकडे हलवली, आदिवासी विभागाचा अजब दावा

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना साप चावला म्हणून शाळेची जागा बदलली, असा अजब युक्तीवाद आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय. 

May 5, 2017, 12:37 PM IST

शहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व

मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.

Dec 22, 2016, 06:17 PM IST

आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघांची आत्महत्या, एक अत्यवस्थ

आदिवासी शेतकरी कुटुंबातील तिघांची आत्महत्या, एक अत्यवस्थ

May 12, 2016, 02:32 PM IST

भोकर - २ आदिवासी गटांमध्ये राडा

भोकर - २ आदिवासी गटांमध्ये राडा

Mar 6, 2016, 08:16 PM IST

शिक्षकानं केला आदिवासी शाळेचा कायापालट

शिक्षकानं केला आदिवासी शाळेचा कायापालट

Feb 13, 2016, 06:54 PM IST

सौर हिटर बंद... आदिवासी आश्रमशाळेत मुलांचे हाल!

सौर हिटर बंद... आदिवासी आश्रमशाळेत मुलांचे हाल!

Jan 7, 2016, 03:13 PM IST

...अन् भांगवाडीच्या आदिवासींना विकासाचा नवा मार्ग सापडला!

...अन् भांगवाडीच्या आदिवासींना विकासाचा नवा मार्ग सापडला!

Jan 2, 2016, 12:31 PM IST