aaditya roy kapoor

ब्रेकअपनंतर 5 महिन्यात आदित्य आणि अनन्या पुन्हा एकत्र? VIDEO शेअर केल्याने चर्चांना उधाण

Ananya Pande and Aaditya Roy Kapoor:   बॅालिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॅाय कपूरचं प्रेमप्रकरण बॅालिवूडमध्ये चांगलंच गाजलं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. परंतु आता अनन्या पांडेने शेअर केलेल्या एका व्हिडीओत दोघे एकत्र दिसल्यामुळे पुन्हा त्यांच्यात पॅचअप झालं की काय असं वाटून चाहते संभ्रमात पडले आहेत. 

Aug 30, 2024, 07:36 PM IST

आदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!

'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!

Jan 5, 2017, 09:59 AM IST

कॅटरिनाला अभिनेत्याने पाठवला गुलाबांनी भरलेला ट्रक

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा बऱ्याच काळ रंगतायंत. ब्रेकअपवर बोलणं आणि एकमेकांसमोर येणे हे दोघेही टाळतांयत. त्यानंतर आता कॅटरिनाला रोज डे ला गुलाबाच्या फुलांनी भरलेला एक ट्रक पाठवला आणि ते फूलं कोणी पाठवले याची चर्चा रंगू लागली.

Feb 8, 2016, 01:46 PM IST

एकाच टी शर्टमध्ये दिसले श्रद्धा आणि आदित्य...

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात होत असल्या तरी या दोघांनी मात्र आपल्या नात्याबद्दल चुप्पीच राखणं पसंत केलंय. पण, काही अचानक घडतात आणि परत ही चर्चा सुरू होते... 

Jul 11, 2014, 10:43 AM IST