aadhaar services

Aadhaar Update | आधार अपडेट करण्यासाठी नवीन सेवा सुरू, UIDAI ची माहिती

Aadhaar Appointment: भारतात आधार कार्ड एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी योजनांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. तसेच मुलांच्या शाळा प्रवेशापासून ते सरकारी अर्ज भरेपर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो.

Jan 25, 2022, 11:40 AM IST

UIDAI चे नवीन फीचर, विना इंटरनेट केवळ एका SMS द्वारे 'आधार'संबंधी ही सेवा

Aadhaar Alert:  आजकाल प्रत्येक छोट्याशा खेड्यात आणि गावात इंटरनेट पोहोचले आहे. ज्यांना इंटरनेटबद्दल फारशी माहिती नाही, अशा लोकांसाठी यूआयडीएआय (UIDAI) अनेक सुविधा पुरवित आहे.

Jul 16, 2021, 10:41 AM IST