aadhaar card pan card link

आधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..

Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज  30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या समस्या येत असतील, तर तुम्ही ही चूक कशी दुरुस्त करुन पॅन आधारशी लिंक करु शकता. ते कसे हे पुढील प्रमाणे जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 09:05 AM IST

देशभरात UIDAI चा नवा उपक्रम; पाहा कसा बदलाल Aadhaar Card वरील फोटो

UIDAI Aadhaar Card nation-wide drive : तुम्हाला आधार कार्डवरील फोटो बदलायचाय का? पाहून घ्या नेमका कसा बदलाल फोटो. शिवाय आधार ऑपरेटरसाठी राबवण्यात आलेल्या एका उपक्रमाची 

May 12, 2023, 09:44 AM IST

PAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत

पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

Nov 27, 2022, 04:47 PM IST