aadesh shrivastava

शाहरुखने हॉस्पिटलमध्ये मुलाची काळजी घेईन आश्वासन दिलं, पण आता फोन नंबर बंद; आदेश श्रीवास्तवची पत्नी भावूक

जतीन-ललित यांनी बॉलिवूडमध्ये दिलेलं योगदान पाहता शाहरुख खानने माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायला हवं असं विजयता पंडित यांनी म्हटलं आहे. 

 

Sep 19, 2024, 01:12 PM IST

सोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज

प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.

Sep 9, 2015, 08:50 AM IST

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं निधन

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईत प्रदिर्घ आजारानं निधन झालं. कर्करोगानं ते आजारी होते. 

Sep 5, 2015, 09:41 AM IST