90 degrees

शेन वॉर्नच्या Ball of the Century नंतर आता Steve Smith ने टाकलेला हा बॉल पहाच! Video व्हायरल

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 255 आणि दुसऱ्या डावात 2 विकेट गमावत 106 रन्स केले. हा टेस्ट सामना जरी ड्रॉ झाला असला तरीही स्टिव्ह स्मिथच्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली होती.

Jan 9, 2023, 09:17 PM IST