90 crore gst scam

5 बोगस कंपन्यांच्या माध्यमातून 90 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा, मुख्य सूत्रधारला अटक

GST scam​ : आता एक बातमी घोटाळ्याची. कर चुकवेगिरी करत सरकारची फसवणूक करणाऱ्याला जेलची हवा खावी लागली आहे. खोटी बिले देऊन शासनाचे करोडो रुपये बुडविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. 

May 20, 2022, 07:23 AM IST