8th standard

मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार

कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत.

Jan 15, 2021, 07:18 PM IST

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंचं नाव वगळलं

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंचं नाव वगळलं

May 9, 2016, 02:13 PM IST

आठवीच्या पुस्तकातून नेहरुंना वगळले

राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.

May 9, 2016, 12:27 PM IST