8 th standerd girl

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कोपर्डीमधील एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार आणि खून झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनी आठवीत असून तिच्या प्रियकरानंच तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

Jul 21, 2016, 08:19 PM IST