8 parties unite

नेतन्याहू यांच्या विरोधात 8 पक्ष एकत्र, 13 वर्षानंतर इस्राईला मिळणार नवा पंतप्रधान

120 सदस्यीय संसदेत नेतन्याहू यांच्या विरोधकांनी एका मागे एक झालेल्या बैठकीत नव्या सरकारची घोषणा केली.

Jun 4, 2021, 09:52 PM IST