63 national award winning film

राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'कस्तुरी' हा चित्रपट 3 नोव्हेंबर रोजी होणार प्रदर्शित

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला कस्तुरी हा हिंदी चित्रपट येत्या 3 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. इनसाइट फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत.

Oct 26, 2023, 12:05 PM IST