600 suman institutions

सुरक्षित मातृत्वासाठी 600 संस्था होणार 'सुमन संस्था', तानाजी सावंत यांची मोठी घोषणा!

Safe motherhood mission : आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. यामुळे निश्चितच राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असा विश्वासही आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Nov 24, 2023, 09:48 PM IST