5th pay commission

निवडणुकांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेंशनधारकांना लोकसभा निवडणुकांपूर्वी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्याला मूळ वेतनात सामील करण्याचा निर्णय होऊ शकतो.

Feb 21, 2014, 09:21 AM IST