Kitchen Tips : मातीची भांडी स्वंयपाक योग्य आणि वापरल्यावर कशी धुवावी? ट्रिक्स जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
Kitchen Tips : किचनमध्ये आज वेगवेगळी भांडी असतात. आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरतात. पण ही भांडी बाजारातून घरी आणल्यावर ती स्वयंपाक योग्य आणि त्यानंतर ती कधी धुवावी हे तुम्हाला माहिती आहे का?
Feb 26, 2024, 03:17 PM ISTKitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !
चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.
Dec 2, 2022, 10:25 AM IST