4g service

Vodafone Idea : मुंबईत वाढणार 4G नेटवर्कचा स्पीड, कस्टमर्सना फक्त एवढंच करायचंय...

जर तुम्ही मुंबईत राहतायत, आणि तुमच्याकडे आयडीया-वोडाफोनचं सीएमकार्ड आहे, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Dec 26, 2020, 10:47 PM IST

BSNL देणार ४जी सेवा, 'या' ग्राहकांना मिळणार प्रथम लाभ

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Dec 25, 2017, 10:31 PM IST

वोडाफोनची 4G सेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार

वोडाफोन इंडियाने येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली-एनसीआरपासून 4जी सेवेला सुरूवात करत आहे. चौथ्या पीढीची (4G) मोबाईल दूरसंचार सेवा २०१५ च्या अखेरीस सुरू करणार असं वोडाफोननं आधीच जाहीर केलं होतं. बाजारातील नंबर एकची मोबाईल कंपनी एअरटेलने 4G सेवा सुरू केली आहे. तसेच रिलायन्सनेही आपली 4G सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. 

Aug 28, 2015, 07:31 PM IST

खुशखबर! देशभरात एअरटेलची 4G सेवा सुरू

भारती एअरटेलनं देशभरात आजपासून 4जी सेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. कंपनीनं सांगितलं की, देशातील 296 शहरांमध्ये पुढील काही आठवड्यातच ही सेवा सुरू होईल.

Aug 6, 2015, 02:25 PM IST

'एयरसेल'नं सुरु केली 'फोर जी' सेवा

'टू जी' आणि 'थ्री जी'नंतर आता एयरसेल या दूरसंचार कंपनीनं तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये फोर जी सेवाही सुरू केलीय.

Aug 19, 2014, 02:40 PM IST