मुंबई पालिकेत तरुण नगरसेवक, 42 टक्के उच्चशिक्षित
महापालिकेत निवडून आलेल्या 227 नगरसेवकांपैकी 8 टक्के म्हणजेच 18 नगरसेवक हे 30 वर्षाहून कमी वयाचे असल्याचे समोर आले आहे. तर एकूण सरासरी वय हे 45 वर्ष आहे.
Feb 25, 2017, 09:37 AM ISTमहापालिकेत निवडून आलेल्या 227 नगरसेवकांपैकी 8 टक्के म्हणजेच 18 नगरसेवक हे 30 वर्षाहून कमी वयाचे असल्याचे समोर आले आहे. तर एकूण सरासरी वय हे 45 वर्ष आहे.
Feb 25, 2017, 09:37 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.