30 years old

Video: फ्लाइटमध्ये महिला कर्मचाऱ्याला दिसली शिक्षिका, मग काय झालं तुम्हीच पाहा

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर शहारा येतो. तर काही व्हिडीओ पाहून भावूक होतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विमानातील एक महिला कर्मचाऱ्याला अचानक 30 वर्षापूर्वी शाळेत शिकवत असलेल्या शिक्षिका दिसते. 

Oct 25, 2022, 04:31 PM IST

गॅस गिझरमधील वायुमुळे तरूणाचा गुदमरून मृत्यू

गिझरमुळे आणखी एकाचा बळी 

Feb 6, 2020, 10:23 AM IST