3 percent gst

जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर ही लागणार ३ टक्के जीएसटी

जर तुम्ही तुमचे जुने दागिने विकणार असाल तर त्यावर देखील तुम्हाला ३ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. सोन्याच्या खरेदी विक्रीवर महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं की, जर तुम्ही जुने दागिने विकले आणि त्याच पैशात जर तुम्ही नवीन दागिने घेतले तर जुन्या दागिन्यांवर दिलेला ३ टक्के जीएसटी वजा केला जाईल.

Jul 13, 2017, 12:56 PM IST