3 bmc covid center news

मुंबईतील तीन मोठ्या कोविड केअर सेंटरमध्ये नवीन रुग्ण भरती बंद...कारण

वांद्रे-कुर्ला संकुल, दहिसर आणि मुलुंड या तीन सेंटरमध्ये नवीन रूग्णांची भरती १ जूनपर्यंत थांबविण्यात आली आहे. 

May 24, 2021, 05:01 PM IST