2nd semi final

SA vs AUS Semi Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार वर्ल्ड कपची फायनल; साऊथ अफ्रिकेचा 3 विकेट्सने पराभव!

South Africa vs Australia : वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर आता ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (Australia Into the Final)  जागा मिळवली आहे. त्यामुळे आता 20 वर्षानंतर टीम इंडिया फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय.

Nov 16, 2023, 10:10 PM IST

IND vs ENG: ...म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; कॅप्टन रोहितने सांगितलं खरं कारण!

Rohit Sharma On IND vs ENG : कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) एकहाती जबाबदारी खांद्यावर घेतली. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला (England Beat India By 10 wickets). त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे.

Nov 10, 2022, 05:30 PM IST

IND vs ENG: सामना इंग्लंडशी पण ऑस्ट्रेलियाचं काय दुखतंय? Hussey म्हणतो "सुर्याने जास्त धावा करू नये"

India vs England T20 World Cup Semi final: मायकल हसीने (England Coach Michael Hussey) माध्यमांशी बोलताना असं काही वक्तव्य केलंय की अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Nov 8, 2022, 06:33 PM IST

T20 World Cup: नेदरलँडच्या जीवावर बाजीराव थाट; पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Pakistan Dressing room Video : काहीही म्हटलं तरी पाकिस्तान सेमीफायनलला आली ती नेदरलँडच्या जीवावर, सेमीफायनलला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये...

Nov 6, 2022, 11:45 PM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना

टीम इंडियाच्या यशासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत आहेत.  मंदिरांमध्ये पूजा आणि यज्ञ केले जातायत. मशिदीं-दरग्यांमध्ये विजयासाठी नमाज अदा केला जातोय. गुरूद्वारांमध्येही क्रिकेट फॅन्सनी प्रार्थना केल्यात. 

Mar 26, 2015, 02:00 PM IST