`नैसर्गिक साधनसामुग्रीचा लिलाव हाच एकमेव मार्ग नाही`
नैसर्गिक साधनसामुग्रीचा लिलाव हाच एकमेव पर्याय नसून लोकहितासाठी गरज पडल्यास केंद्र सरकारनं थोडं आर्थिक नुकसान करायलाही हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Sep 27, 2012, 04:08 PM ISTटू जी घोटाळ्यातील ए राजाला जामीन
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी केलेल्या अर्ज सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीन मंजूर केला आहे.
May 15, 2012, 12:54 PM ISTस्पेक्ट्रम घोटाळा : राजाला आज जामीन?
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. या अर्जावर आज सीबीआयच्या विशेष कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे.
May 11, 2012, 11:25 AM ISTचिदम्बरम यांच्यावर टांगती तलवार
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना सहआरोपी करायचं की नाही, याचा निर्णय आज होणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी काय निर्णय देतात याकडे केंद्र सरकारसह राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे
Feb 4, 2012, 01:55 PM ISTपी. चिदम्बरम यांना दिलासा
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री पी. चिदम्बरम यांना सहआरोपी आता करता येणार नाही. विशेष न्यायालायाने याबाबतची याचिका फेटाळण्यात आली आहे. दरम्यान, याचिकेकर्ते सुब्रम्ह्यणम स्वामी आता उच्च न्यायालयात जाणार आहेत.
Feb 4, 2012, 01:54 PM IST