25 lakh

राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मोजले होते 25 लाख?, पण ती एक चुक पडली महागात

राज कुंद्राचा वकील त्याला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी जमेल ते प्रयत्न करीत आहे

Jul 22, 2021, 09:07 PM IST
Chandrapur Police Seized Desi Daru Worth 25 Lakh PT3M30S

जुनोना जंगलातून दारुचा ट्रक जप्त

Chandrapur Police Seized Desi Daru Worth 25 Lakh

Jan 15, 2021, 05:20 PM IST

अयोध्येत बाबरी मस्जिद पुन्हा उभारणार, मुस्लीम संघटनेचा दावा

एसडीपीआय ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबरी मशिदीच्या हक्कासाठी रॅली काढणार

Nov 27, 2018, 04:57 PM IST

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिली गुड न्यूज

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे.

Nov 10, 2017, 08:37 AM IST

'एमआयएम पक्षातही उमेदवारी तिकीट देण्यासाठी २५ लाखांची मागणी'

ठाणे मनपा निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप याआधीच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला असतानाच आता मुंब्र्यातही एमआयएम पक्षातही तिकीटवाटपावरून आरोप झाले आहेत.

Feb 7, 2017, 06:03 PM IST

असं साठवलयं जात लातूरमध्ये पाणी...

 असं साठवलयं जात लातूरमध्ये पाणी...

Apr 20, 2016, 09:08 AM IST

दिल्लीत भाजप खासदाराला फोनवर धमकी, 25 लाखांची मागणी

दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय.

Jun 1, 2014, 08:44 AM IST

मारुती ऑल्टोनं रचला इतिहास!

मारुती ऑल्टो या गाडीच्या 25 लाख युनिटची विक्री नोंदवण्यात आलीय. मारुती या कार कंपनीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विक्रीचा हा आकडा गाठून मारुतीनं कार कंपन्यांच्या इतिहासच नोंदवलाय, असं म्हणायला हरकत नाही.

May 15, 2014, 01:53 PM IST