25 crore deal

फुलराणी सायना नेहवाल ब्रँडच्या दुनियेची सम्राज्ञी, २५ कोटींचा करार

फुलराणी सायना नेहवाल ब्रँडच्या दुनियेची सम्राज्ञी झाली आहे. तिनं आयओएस स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मट कंपनीबरोबर दोन वर्षांसाठी २५ कोटींचा करार केलाय. वर्ल्ड नंबर वन झाल्यानंतर सायनाची ब्रँड व्हॅल्यूही वाढली आहे.

Aug 22, 2015, 10:33 AM IST