20kg dress

दीपिका परिधान करणार 20 किलोचे चिलखत

दीपिका पदुकोणने विविध प्रकारच्या भूमिका साकारून बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका तिने आजवर साकारल्या आहेत. आता ती चक्क 20 किलोचं चिलखत परिधान करून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Mar 10, 2015, 07:24 PM IST