2000 rupee note ban

2000 Rupee Note: 2000 रुपयांची नोट आजपासून बदलता येणार, नोट बदलण्यापूर्वी या 7 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यानंतर ही नोट कागद ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर आजपासून तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही त्या खात्यातही जमा करु शकता. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर लोकांना नोटा बदलण्याची घाई करु नका असे आवाहन केले आहे. 

May 23, 2023, 07:34 AM IST