2 lakh 80 thousand vacancy

सरकारी विभागात २ लाख ८० हजार जागांसाठी होणार भर्ती

सरकारी विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमी दूर करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच भर्ती करणार आहे. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळपास २ लाख ८० हजार जागांसाठी भर्ती करणार आहे. भर्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्च २०१८ ची डेडलाईन आहे. त्यामुळे २०१६ मध्ये जी संख्या 32.84 लाख होती ती २०१८ तक 35.67 लाख होणार आहे. यामुळे २ लाख ८० हजार जागा अधिक भरल्या जाणार आहे.

Mar 2, 2017, 12:52 PM IST