2 groups

राऊतांचा धक्कादायक दावा! म्हणाले, 'शिंदे सेनेत 2 गट झालेत, एकाला स्वगृही जायचंय तर दुसरा गट थेट...'

Sanjay Raut Big Claim About Eknath Shinde Group: "फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे," असं राऊत म्हणालेत.

Feb 2, 2025, 09:38 AM IST

धक्कादायक वक्तव्य, ''टीम इंडियात २ गट, देशासाठी खेळताना एकोपा दिसत नाही''

विराट कोहलीच्या कर्णधारापदाच्या वादानंतर टीम इंडियातील अनेक वाद समोर आले आहेत. दरम्यान यातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. टीम इंडियामध्ये फूट पडली असून टीममध्ये दोन गट पडल्याचं विधान शोएबने केलं आहे. 

Jan 26, 2022, 12:38 PM IST

रघुराम राजन यांच्या उमेदवारीवरुन आपमध्ये २ गट

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

Nov 9, 2017, 09:55 AM IST

शेतकरी कर्जमाफीनंतर श्रेयासाठी चढाओढ, पुणतांब्यातही २ गट

शेतक-यांच्या संपानं देशाच्या राजकीय नकाशावर पुणतांब्याचं नावं उदयाला आलं. ज्या संपानं राज्यातल्या 80 लाख शेतक-यांना फायदा झाला. त्याच संपावरून गावात आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

Jun 13, 2017, 09:30 AM IST