2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय वंचित

महाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- 'वंचित'चा अल्टिमेटम

Mahavikas Aghadi: काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.

Feb 24, 2024, 08:21 PM IST