1st t20i

फसवणूक की... रिंकू सिंहने Six मारुन मॅच जिंकवली तरी मिळाला एकच रन; असं का?

India vs Australia 1st T20I: भारतीय संघाने हा रोमहर्षक सामना अंतिम चेंडूवर जिंकला असला तरी शेवटच्या बॉलवर लगावलेला षटकार ग्राह्य धरण्यात आला नाही.

Nov 24, 2023, 08:59 AM IST

IND vs WI: पराभवनंतर टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का; ICC कडून मोठा कारवाई

Team India Fined, 1st T20 : त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ( Team India ) अवघ्या 4 रन्सने पराभव झाला. याचसोबत टीम इंडियाला मोठा धक्का देखील बसला आहे. यावेळी आयसीसीने ( ICC ) टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे.  

Aug 5, 2023, 08:41 AM IST

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? 'या' बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

Wasim Jaffer On Hardik Pandya: वसीम जाफरने पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये (IND vs NZ 1st T20I) टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Jan 28, 2023, 03:33 PM IST

IND vs AUS, 1st T20I : टीम इंडिया - ऑस्ट्रेलियातला पहिला टी20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार, जाणून घ्या

कधी, किती वाजता, आणि कोणत्या चॅनेलवर पाहता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातला पहिला टी20 सामना?  

Sep 19, 2022, 07:47 PM IST

मॅच जिंकलो तरीही रोहितला राग अनावर; कोहलीवर संतापला?

सामना संपल्यानंतर रोहित शर्माने काही खेळांडूवर राग काढला. यावेळी त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्याचा रोख कोहलीकडे असल्याची चर्चा आहे.

Feb 17, 2022, 09:54 AM IST

भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला टी-20 सामना

भारत-इंग्लंडमध्ये आज पहिला टी-ट्वेंटी सामना होत आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघांनी ग्रीन पार्कमध्ये २६ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्याच्या तयारीसाठी मंगळवारी कसून सराव केला. सकाळच्या सत्रात इंग्लंड संघाने, तर दुपारच्या सत्रात भारतीय संघाने सराव केला.

Jan 26, 2017, 08:16 AM IST