1983 world cup

World Cup Flashback : २५ जूनचा तो दिवस, भारतातलं क्रिकेट बदलून गेलं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं सगळ्यात मोठं मार्केट म्हणून भारताचं नाव घेतलं जातं.

Jun 4, 2019, 11:17 PM IST

ऐतिहासिक विजयानंतरच्या रवी शास्त्रींच्या वक्तव्यानं नवा वाद

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली.

Jan 7, 2019, 04:54 PM IST

१९८३ वर्ल्ड कपवर आधारित सिनेमाची रिलीज डेट जाहीर

टीम इंडियाने पहिल्यांदा १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ सिनेमा येत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार असून याची सिनेमाची घोषणा मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आली.

Nov 6, 2017, 05:56 PM IST

१९८३ वर्ल्डकपच्या हिरोंना भेटला रणवीर सिंह, बघा फोटो

प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान त्यांच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. ते १८८३ वर्ल्डकपमधील भारताच्या विजयावर सिनेमा करत आहेत. या सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. रणवीर सिंह या सिनेमात मुख्य भूमिकेत असून कपिल देव यांची भूमिका तो साकारतो आहे. 

Sep 28, 2017, 04:58 PM IST

कपिलवर सिनेमा, १९८३ विश्वचषकाच्या आठवणी रूपेरी पडद्यावर

१९८३ विश्वचषकाच्या आठवणी आता रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.

Sep 27, 2017, 08:31 AM IST

तो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!

भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.

Jun 26, 2013, 09:57 AM IST